Indonesia : सोन्याच्या खाणीत खोदकाम करणे जीवावर बेतलं, दरड कोसळल्याने 15 जणांचा मृत्यू
डझनभर लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे. विशेष प्रतिनिधी पडांग : इंडोनेशियातील ( Indonesia ) सुमात्रा बेटावर दुर्घटना घडली आहे. अवैध सोन्याच्या खाणीत ही दुर्घटना घडली. […]