Gold hits : सोन्याने ₹78,703चा विक्रमी उच्चांक गाठला; या महिन्यात आतापर्यंत 3,506 रुपयांनी महागले
वृत्तसंस्था मुंबई : Gold hits सणासुदीच्या दिवसांत सोन्याला चांगली झळाळी मिळत आहे. सोन्या-चांदीने आज सर्वकालीन उच्चांक गाठला आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या […]