कोल्हापूर गोकुळ दूध संघ निवडणुक : गोकुळात २५ वर्षांनी सत्तांतर ; सतेज पाटील यांचा महाडीक गटाला धोबीपछाड
कोल्हापूर आणि पर्यायाने राज्याच्या सहाकार क्षेत्रात महत्वाचं स्थान असलेल्या गोकुळ दूध संघाची मतमोजणी आज पार पडली. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत काँग्रेस आमदार पीएन पाटील, महादेवराव महाडिक यांच्याविरुद्ध सतेज […]