• Download App
    godavari | The Focus India

    godavari

    गोदावरी वाहणार खळखळ आणि निर्मळ; क्लीन गोदावरी बाँड्सचे नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये लिस्टिंग!!

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथे नाशिक महापालिकेच्या ‘एनएमसी क्लीन गोदावरी बाँड्सचे नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये घंटानादाद्वारे लिस्टिंग करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मंत्र दिला आहे, तो म्हणजे ‘विकास भी और विरासत भी’ आणि 2027 ला होणारा सिंहस्थ कुंभमेळा या मंत्राचे प्रतीक आहे. या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन अधिक गतीने विकासकामे करणार आहे, ज्यात पायाभूत सुविधेच्या अंतर्गत “क्लीन गोदावरी” कार्यक्रम हाती घेतला आहे, ज्याने गोदावरी नदीत फक्त प्रकिया केलेलेच स्वच्छ पाणी अखंड वाहत राहील.

    Read more

    Godavari रामतीर्थ गोदावरी सेवा समिती, आर्ट ऑफ लिविंग ब्लॉगर्स असोसिएशन, इस्कॉन यांनी राबविले गोदावरी स्वच्छता अभियान!!

    रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या कार्यकर्त्यांनी आज आर्ट ऑफ लिविंग ब्लॉगर्स असोसिएशन, इस्कॉन यांच्या साहाय्याने रामतीर्थ येथे स्मिता गोदावरी स्वच्छता अभियान राबविले.

    Read more

    उठलेले राजकीय बस्तान पुन्हा बसविण्यासाठी राजकीय मेळावे भरवून गोदा आरतीमध्ये हस्तक्षेपाचे माजी आमदाराचे “उद्योग”!!

    विशेष प्रतिनिधी नाशिक : पुण्यक्षेत्र काशीतील श्री गंगा मातेच्या आरतीच्या धर्तीवर गंगा गोदावरी मातेची नियमित आरती व्हावी, यासाठी राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारने पहिला 10 […]

    Read more

    गोदावरी नदीने धारण केले रौद्ररूप नाशिकच्या बाजारपेठेत शिरले पाणी

    विशेष प्रतिनिधी नाशिक : नाशिक परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी दुथडी भरून वाहू लागली आहे. नदीला महापूर आला आहे.गोदावरीच्या नदीपात्रातील पाणी नाशिक शहरातील बाजारपेठेत शिरले […]

    Read more

    गोदामाई… नाशिकास करी सम्पन्न सर्वदा

    नाशिक म्हणजे मंदिराचं गाव..गंगाकाठी प्रसिद्ध अशी खुप सुंदर मंदिरे आहेत…त्यात गोदावरी, सिहस्थ गंगा,कपालेश्वर,कार्तिकेय, मागेच काळाराम,सीतागुंफा.. बालाजी मंदिर,एकमुखी दत्त,दुतोंडी मारुती,साई मंदिर अनेकोनेक देवळं आहेत…सगळेच गंगेकाठी… नाशिककरांचे […]

    Read more