त्यांच्या पक्षाचा साधा सरपंचही नाही, तरीही संजय राऊत गोव्या का येतात? गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा सवाल
विशेष प्रतिनिधी पणजी : संजय राऊत गोव्यात का येतात हे मला माहित नाही ! त्यांच्या पक्षाचा गोव्यात साधा सरपंचही नाही.त्यामुळे ते कुणाला येऊन भेटतात आणि […]