माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांना गोवा सरकारचा कायमस्वरूपी कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा!!
प्रतिनिधी पणजी : गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी लोकप्रतिनिधी म्हणून 50 वर्षे पूर्ण केली त्याबद्दल गोवा सरकारने त्यांचा अनोखा सन्मान केला आहे. प्रतापसिंह राणे […]