गोव्यात काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांचा आमदारकीचा राजीनामा, भाजपमध्ये प्रवेशाच्या चर्चांना उधाण
गोवा विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. पक्षाचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांनी मंगळवारी विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ते भारतीय जनता […]