‘जसे पंजाबमध्ये सिद्धू, तसेच महाराष्ट्रात संजय राऊत’; म्हणूनच गोव्यात मुख्यमंत्री आता भाजपचाच होणार’ नितेश राणे यांचा शिवसेनेवर निशाणा
गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना 22 जागा लढवणार असल्याची घोषणा खासदार संजय राऊत यांनी केली आहे. भाजप नेते नितेश राणे यांनी यावरून शिवसेनेवर टीका केली आहे. […]