PM Modi : पीएम मोदींचा ट्रम्प यांच्याशी फोनवर संवाद; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यावर चर्चा, या वर्षी सहाव्यांदा बातचीत
पंतप्रधान मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती शेअर केली. मोदी म्हणाले की, त्यांची चर्चा सौहार्दपूर्ण आणि सकारात्मक होती.