• Download App
    global oil supply chain impact | The Focus India

    global oil supply chain impact

    Iran Oil Spill : इराणने 3 हजार बॅरल तेल समुद्रात टाकले; साठवणुकीची जागा कमी पडतेय, होर्मुझ संकट आणि अमेरिका निर्बंधांचा परिणाम

    पर्शियन आखातातील इराणच्या खारग बेटाजवळ मोठ्या प्रमाणात तेल गळती झाल्याचे दिसून आले आहे. उपग्रहाद्वारे घेतलेल्या छायाचित्रांमध्ये समुद्रात तेल पसरल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, ही गळती अमेरिकेचे निर्बंध आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतील वाढत्या तणावामुळे झाली असावी.

    Read more