• Download App
    global oil price spike Iran-Israel war | The Focus India

    global oil price spike Iran-Israel war

    US Treasury : अमेरिकेने सर्व देशांना रशियन तेल खरेदी करण्याची परवानगी दिली; युद्धादरम्यान 30 दिवसांची सूट

    अमेरिका-इस्त्रायलच्या इराणसोबत सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमती वाढून 100 डॉलरच्या पुढे गेल्या आहेत. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने इतर देशांनाही समुद्रात अडकलेले रशियन तेल खरेदी करण्याची तात्पुरती परवानगी दिली आहे.

    Read more