• Download App
    global jet fuel price surge vs India cap | The Focus India

    global jet fuel price surge vs India cap

    Govt Caps : जेट इंधन 100% महाग, पण भारतात दरवाढ मर्यादित; प्रवाशांना मोठा दिलासा

    आंतरराष्ट्रीय बाजारात जेट इंधन म्हणजेच एटीएफ (Aviation Turbine Fuel) चे दर 100% पेक्षा जास्त वाढले असतानाही भारत सरकारने देशांतर्गत बाजारात दरवाढ केवळ 25% पर्यंत मर्यादित ठेवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे देशांतर्गत विमानप्रवासाच्या तिकिटांमध्ये मोठी झेप येण्यापासून काही प्रमाणात बचाव होणार आहे.

    Read more