जागतिक नाविन्यपूर्ण उत्पादनात औरंगाबादचा जगातील टॉप 5 राजधानी शहरांमध्ये समावेश आहे, थेट बीजिंग, सेऊलशी स्पर्धा
मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादची चीनमधील बीजिंग-तियांगजिन, मुंबई, दक्षिण कोरियातील सेऊल, अमेरिकेतील बोस्टन आणि जर्मनीतील ड्रेस्डेनशी स्पर्धा आहे. ‘लोकमत टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार गुंतवणूक आणि वाढीच्या संभाव्यतेच्या […]