Global Hunger Index : ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारत 105व्या स्थानी; पाकिस्तान मागे, पण नेपाळ, श्रीलंका आणि बांगलादेशची स्थिती भारताहून चांगली
वृत्तसंस्था नवी दिल्ली :Global Hunger Index यावर्षी ग्लोबल हंगर इंडेक्स (GHI) 2024 च्या यादीत 127 देशांमध्ये भारत 105 व्या स्थानावर आहे. गेल्या वर्षी 125 देशांपैकी […]