• Download App
    global business news | The Focus India

    global business news

    Donald Trump : ‘भारताने अनेक वर्षे आमचा फायदा घेतला, आता आम्ही कमाई करतोय’; ट्रम्प यांचे वक्तव्य, मोदींसोबतच्या व्यापार कराराबाबतही मोठा दावा

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांनी भारत-अमेरिका व्यापार संबंधांबाबत पुन्हा एकदा मोठे वक्तव्य केले आहे. भारताने अनेक वर्षे अमेरिकेचा व्यापारात फायदा घेतला, अमेरिकन कंपन्यांवर मोठे आयात शुल्क लादले, मात्र आता परिस्थिती बदलली असून अमेरिका भारतासोबतच्या व्यापारातून मोठी कमाई करत असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे.

    Read more