चार वर्षाखालील मुलांना डेक्स्ट्रोमेथोरफान सिरप देऊ नका; केंद्र सरकारचा आदेश
वृत्तसंस्था नवी दिल्ली : कफ सिरपच्या दुष्परिणामामुळे तीन मुलांचा मृत्यू साडेचार महिन्यांपूर्वी झाला होता. याबाबतच्या तपास अहवालात मुलांना डेक्स्ट्रोमेथोरफान सिरप देण्यात आल्याचे समोर आले आहे. […]