मोदी काशीतून लढू शकतात, तर योगी मथुरेतून का नाही लढणार??; योगींना मथुरेतून तिकीट देण्यासाठी भाजप खासदाराचे जे. पी. नड्डांना पत्र!!
वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरात मधून काशीमध्ये येऊन लोकसभेची निवडणूक लढवू शकतात. काशीचा संपूर्ण कायापालट करू शकतात, तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री […]