‘बेड द्या नाहीतर त्यांना जिवे तरी मारा’, कोरोनामुळे वडिलांचे हाल पाहून मुलाचा हृदय पिळवटून टाकणारा टाहो
Give A Bed Or Kill Him : कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे अवघ्या देशाबरोबरच महाराष्ट्रात हाहाकार उडाला आहे. कोरोनावर नियंत्रणासाठी राज्यात 15 दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली […]