गिटहबच्या एका अॅपवर मुस्लिम महिलांची बदनामी; नवाब मलिक, ओवैसी, प्रियांका चतुर्वेदी यांची कारवाईची मागणी, आयटी मंत्र्यांनी केला हा खुलासा
ऑनलाईन पोर्टल गिटहबवर अॅप तयार करून मुस्लिम महिलांची बदनामी करण्यात येत आहे. या संतापजनक प्रकरणावरून विविध राजकीय नेत्यांनी कारवाईची मागणी केली आहे. याबाबत एआयएमआयएमचे प्रमुख […]