• Download App
    GIS mapping farm roads Maharashtra | The Focus India

    GIS mapping farm roads Maharashtra

    Chandrashekhar Bawankule : मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजना; आता शेत रस्त्यांची सातबारा उताऱ्यावर होणार नोंद, महसूलमंत्र्यांची घोषणा

    राज्यात पुन्हा एकदा ‘मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजना’ सुरू करण्यात आली आहे. यात भौगोलिक माहिती प्रणालीची मदत घेत शिवरस्त्यांना भू-सांकेतिक क्रमांक दिला जाणार आहेच, पण त्याच सोबत आता या रस्त्यांची सातबारा उताऱ्यावर नोंद केली जाणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना घोषणा केली आहे. या रस्त्यांवरून भविष्यात वाद उद्भवू नये यासाठी डिजिटल रेकॉर्डही तयार करण्यात येणार आहे.

    Read more