अल्पवयीन विद्यार्थिनीची कबड्डी खेळताना हत्या, अजित पवार संतापले; हत्येची तीव्र शब्दात निंदा
वृत्तसंस्था पुणे : पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात अल्पवयीन विद्यार्थिनी कबड्डी खेळत असताना तिची कोयत्याने वार करुन हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे पुण्यात एकच […]