भारतीय कंपनीची अमेरिकी शेअर बाजारात कमाल, आयपीओ येताच 500 कर्मचारी झाले कोट्यधीश
Girish Matrubhutam : बिझनेस सॉफ्टवेअर बनवणारी भारतीय कंपनी फ्रेशवर्क्सची अमेरिकन स्टॉक एक्स्चेंज नॅसडॅकवर शानदार लिस्टिंग झाली आहे. कंपनीने या लिस्टिंगमधून 1 अब्ज डॉलर्स (सुमारे 7500 […]