Exclusive Interview : पुणे लोकसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी का? गिरीश बापटांच्या सूनबाई स्वरदा यांनी दिलंं उत्तर, म्हणाल्या…
‘The Focus India’च्या ‘गप्पाष्टक’मधील विशेष मुलाखतीत विविध प्रश्नांनवर केली भूमिका स्पष्ट विशेष प्रतिनिधी पुणे : भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि पुण्यातील कसबा मतदारसंघाचे पाच वेळा आमदार […]