क्लिंटन आणि ब्लेअर “मोठ्ठे मुत्सदी”, पण ट्रम्प + मोदी + मेलोनी हे “लोकशाहीला धोका”; लेफ्ट लिबरल्सचा दांभिक कावा!!
ज्यावेळी बिल क्लिंटन आणि टोनी ब्लेअर यांनी 1990 च्या दशकामध्ये लिफ्ट लिबरल नेटवर्क तयार केले त्यावेळी त्यांना “मोठ्ठे मुत्सद्दी” म्हणून गौरवले गेले. पण डोनाल्ड ट्रम्प + मोदी आणि मी नुसते बोललो तरी लगेच लोकशाहीला धोका उत्पन्न असल्याचा डांगोरा पिटला जातो.