• Download App
    Gilgit-Baltistan | The Focus India

    Gilgit-Baltistan

    Gilgit-Baltistan : गिलगिट-बाल्टिस्तान निवडणुकीवरून भारताचा पाकिस्तानला कडक इशारा; ‘बेकायदा कब्जातील भागात निवडणुका मान्य नाहीत’

    पाकिस्तानकडून ७ जून रोजी गिलगिट-बाल्टिस्तान विधानसभेच्या निवडणुका घेण्याच्या निर्णयावर भारताने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानकडे अधिकृत निषेध नोंदवत, गिलगिट-बाल्टिस्तान हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.

    Read more

    Gilgit-Baltistan : गिलगिट-बाल्टिस्तानामध्येही पाक लष्कराने आपले युनिट वाढवले; तोयबा-जैशला हल्ल्याची भीती

    पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानात दहशतीचे वातावरण आहे. भारतीय लष्करी हल्ल्याची शक्यता असल्याने पाकिस्तानी सैन्यात गोंधळ माजला आहे. लष्कर-ए-तोयबा व जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांच्या पंजाब प्रांतातील मुरीदके व बहावलपूर येथील ठिकाणांवर हल्ल्याची भीती आहे. या ठिकाणांवरील मशीद आणि मदरसे आता रिकामे झाले आहेत.

    Read more

    पाकच्या कब्जातील गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये लोक उतरले रस्त्यावर, महागाई आणि बेरोजगारीविरोधात जनआंदोलन

    Gilgit-Baltistan : पाकव्याप्त गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये महागाई आणि बेरोजगारीविरोधात लोकांचा रोष उफाळून आला आहे. बेकायदेशीरपणे व्यापलेल्या गिलगिट-बाल्टिस्तानमधील अभूतपूर्व महागाई आणि बेरोजगारीच्या दरात झालेल्या तीव्र वाढीबद्दल या प्रदेशातील […]

    Read more