गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या भेटवस्तूंच्या लिलावातून ६ लाख रुपयांची रक्कम गोळा
विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांना मिळालेल्या भेटवस्तूंच्या लिलावातून सहा लाख रुपयांची रक्कम गोळा झाली आहे. एकूण ६३३ वस्तू सुमारे सहा […]