काँग्रेसमध्ये मतभेद, गुलाम नबी आझाद यांनी पुन्हा सोनिया गांधींना लिहिले पत्र
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून काँग्रेस कार्यकारिणीची (सीडब्ल्यूसी) तात्काळ बैठक घेण्याचे सांगितले आहे.Disagreements in Congress, […]