कुंडूझ, हेरत, गझनी, कंदाहार ही शहरे तर तालिबानच्या ताब्यात गेली, काबूल पडण्यापूर्वी तालिबानशी समझोता करण्याची धडपड
वृत्तसंस्था काबूल : कुंडूझ, हेरत, गझनी, कंदहार अशी एकापाठोपाठ एक महत्त्वाची शहरे तालिबान ताब्यात घेत असताना दुसरीकडे कतारमध्ये मात्र पाच देशांचे प्रतिनिधी अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित […]