• Download App
    Ghaziabad | The Focus India

    Ghaziabad

    Disha Patani : दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणारे ठार; गाझियाबादेत एसटीएफने केले एन्काउंटर

    दिशा पटानीच्या बरेली येथील घरावर गोळीबार करणारे दोन गुन्हेगार ठार झाले आहेत. स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) ने बुधवारी संध्याकाळी गाझियाबाद येथे झालेल्या चकमकीत त्यांना ठार मारले. त्यांची ओळख पटली ती रोहतक येथील रवींद्र आणि सोनीपत येथील अरुण अशी. दोन्ही गुन्हेगार रोहित गोदारा आणि गोल्डी ब्रार यांच्या टोळीतील होते, ज्यांच्यावर प्रत्येकी १ लाख रुपयांचे बक्षीस होते.

    Read more

    गाझियाबादेत बनावट दूतावासाचा भंडाफोड; 44 लाख रोकड, VIP नंबर प्लेटच्या आलिशान गाड्या जप्त

    उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एका बनावट दूतावासाचा पर्दाफाश झाला आहे. मंगळवारी एसटीएफने त्या ठिकाणी छापा टाकून हर्षवर्धन जैनला अटक केली. त्याच्याकडून व्हीआयपी क्रमांक असलेल्या ४ आलिशान कार जप्त करण्यात आल्या आहेत. यासोबतच विविध देशांचे आणि कंपन्यांचे ३४ सील देखील सापडले आहेत. याशिवाय परराष्ट्र मंत्रालयाचा सील असलेले बनावट कागदपत्रे आणि ४४.७० लाख रुपये रोख रक्कम देखील जप्त करण्यात आली आहे.

    Read more

    पंतप्रधान मोदी २० ऑक्टोबरला गाझियाबादमध्ये देशातील पहिल्या ‘रॅपिडएक्स ट्रेन’चे करणार उद्घाटन

    मोदींच्या कार्यक्रमावर जमिनीपासून आकाशातून बारकाईने नजर ठेवण्यात येणार आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (20 ऑक्टोबर) गाझियाबादमध्ये देशातील पहिल्या रॅपिडएक्स ट्रेनचे […]

    Read more

    न्यूजक्लिकला चिनी निधी : पोलिसांचे नोएडा, गाजियाबादसह 30 ठिकाणी छापे; लिबरल्सची व्हिक्टीम कार्ड गेम सुरू!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : चीन मधून हवाला रॅकेट मार्फत पैसा मिळवून भारतात “लिबरल” वेबसाईट चालवणाऱ्या न्यूजक्लिक वेबसाईटच्या 10 पत्रकारांच्या 30 ठिकाणांवर पोलिसांनी छापे घातले. […]

    Read more

    लालू कुटुंबाला ईडीचा दणका; बिहार आणि गाझियाबादेतील संपत्ती जप्त; तब्बल 6 कोटी 2 लाखांची मालमत्ता

    वृत्तसंस्था पाटणा : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आरजेडी सुप्रीमो लालू यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांची 6 कोटी 2 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. त्यात गाझियाबाद आणि […]

    Read more

    मोबाईल गेम जिहादचा मास्टर माईंड शहानवाज मकसूद खान उर्फ Baddo याला मुंब्र्यातूनच अटक

    वृत्तसंस्था ठाणे : मोबाईल गेमच्या नावाखाली टिन एज मुलांचे धर्मांतराचे रॅकेट चालवणारा मोबाईल गेम जिहादचा मास्टर माईंड शहानवाज मकसूद खान उर्फ Baddo याला उत्तर प्रदेश […]

    Read more

    जबरदस्त रेकॉर्ड : गाझियाबाद – अलिगड द्रुतगती मार्गावर ग्रीन टेक्नॉलॉजी द्वारे 100 तासांत 100 किलोमीटर काँक्रीटीकरण!!

    संपूर्ण देशासाठी अभिमानाचा क्षण; नितीन गडकरींचे ट्विट प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील गाझियाबाद – अलिगड द्रुतगती मार्गाने एक अतिशय उल्लेखनीय कामगिरी करून इतिहास रचला […]

    Read more

    गाझियाबाद प्रकरण : एसएसपी म्हणाले- घटनेत धार्मिक अँगल नाही, इतर आरोपींचा शोध सुरू

    Ghaziabad :  उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील लोणी भागात एका वृद्ध व्यक्तीवर हल्ला केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडिओबद्दल विविध दावेही केले गेले. या […]

    Read more