गाझियाबाद प्रकरण : एसएसपी म्हणाले- घटनेत धार्मिक अँगल नाही, इतर आरोपींचा शोध सुरू
Ghaziabad : उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील लोणी भागात एका वृद्ध व्यक्तीवर हल्ला केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडिओबद्दल विविध दावेही केले गेले. या […]