घाटलमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन; मतदारांना मतदान केंद्रापर्यंत जाऊ न दिल्याचा तृणमूळच्या नेत्यांवर आरोप
वृत्तसंस्था कोलकाता – पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणूकीत दुसऱ्या टप्प्याचे मतदान सुरू असताना घाटलमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि तृणमूळ काँग्रेस यांच्यातील संघर्ष समोर आला आहे. West […]