Germany : जर्मनीमध्ये कर्मचाऱ्यांचा संप, 13 विमानतळांवरील 3400 उड्डाणे रद्द; पगारवाढीची मागणी
जर्मनीतील सर्व विमानतळांच्या कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा संप पुकारला आहे. यामुळे सोमवारी (भारतीय वेळेनुसार) देशभरातील हवाई प्रवास थांबला आहे. ५ लाखांहून अधिक प्रवाशांना याचा फटका बसला आहे.