German Chancellor : जर्मन चान्सलरविरुद्ध अविश्वास प्रस्ताव मंजूर, ओलाफ शॉल्झ आवश्यक 367 मते मिळवू शकले नाहीत
वृत्तसंस्था बर्लिन : German Chancellor जर्मनीमध्ये चान्सलर ओलाफ शॉल्झ यांच्या विरोधात संसदेच्या कनिष्ठ सभागृह बुंदेस्टॅगमध्ये अविश्वास प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. सोमवारी, जर्मनीच्या 733 जागांच्या […]