Mark Carney : कॅनडाचे PM म्हणाले- अमेरिकी वर्चस्वाच्या व्यवस्थेचा अंत झाला; जुनी सिस्टिम आता परतणार नाही
कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी म्हटले आहे की, अमेरिकेच्या वर्चस्वाखालील जागतिक व्यवस्था आता संपुष्टात आली आहे. मंगळवारी स्वित्झर्लंडमधील दावोस येथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) मध्ये त्यांनी हे विधान केले.