हमासची 150 ओलिसांना मारण्याची धमकी; नेतान्याहू म्हणाले- असा बदला घेऊ की येणाऱ्या पिढ्याही लक्षात ठेवतील; आतापर्यंत 1600 मृत्यू
वृत्तसंस्था तेल अवीव : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाचा आज चौथा दिवस आहे. सोमवारी इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी संपूर्ण गाझा पट्टी ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते. प्रत्युत्तरादाखल […]