PM Modi : मोदी म्हणाले- तरुणांनी जोखीम पत्करण्यास घाबरू नये, सरकार तुमच्यासोबत, तरुणांनी पौराणिक कथांवर आधारित गेम तयार करा
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी भारत मंडपम येथे आयोजित विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग 2026 मध्ये सहभागी झाले. येथे त्यांनी तरुणांनी तयार केलेल्या नवीन कल्पना आणि नवनवीन उपक्रमांवर आधारित प्रदर्शन पाहिले.