राजस्थानात गेहलोत मंत्रिमंडळात बदल; सचिन पायलट आनंदी; पण आमदार शफिया झुबैर मात्र दुःखी!!
वृत्तसंस्था जयपूर : राजस्थानात काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना मंत्रिमंडळात फेरबदल करणा-याला भाग पाडल्यानंतर नव्या १५ मंत्र्यांचा शपथविधी होत आहे. त्यामुळे काँग्रेसचे बंडखोर नेते […]