भारतीय अर्थव्यवस्था धावणार वेगाने, आयएमएफने व्यक्त केला १२.५ टक्के विकासदराचा अंदाज, चीनलाही टाकणार मागे
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) अंदाजावर मोदी सरकारवर टीका करणाऱ्यांच्या डोळ्यात आता आयएमएफच्याच अहवालाने अंजन घातले आहे. भारताचा विकासदर १२.५ टक्के होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. Indian […]