• Download App
    GE Aerospace HAL technical agreement 2026 | The Focus India

    GE Aerospace HAL technical agreement 2026

    Tejas Jet : आता भारतातच तयार होणार तेजस फायटर जेट इंजिन; यूएस कंपनी जीई एअरोस्पेस आणि हिंदुस्तान एअरोनॉटिक्सचा करार पूर्ण

    अमेरिकन संरक्षण कंपनी जीई एरोस्पेस आणि भारताची सरकारी कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) यांच्यात फायटर जेट इंजिन बनवण्याचा करार लवकरच पूर्ण होऊ शकतो. दोन्ही कंपन्यांनी लढाऊ विमानांसाठी एफ४१४ जेट इंजिनच्या सह-उत्पादनासंदर्भात तांत्रिक बाबींवर सहमती दर्शवली आहे.

    Read more