• Download App
    GDP Growth | The Focus India

    GDP Growth

    Government : फेब्रुवारीपासून महागाई मोजण्याची पद्धत बदलेल; सरकार नवीन मालिका जारी करणार

    केंद्र सरकार देशाच्या अर्थव्यवस्थेचे मोजमाप करण्याच्या निकषांमध्ये मोठे बदल करणार आहे. फेब्रुवारी 2026 पासून किरकोळ महागाई (CPI) आणि देशाच्या विकास दराची म्हणजेच GDP ची आकडेवारी नवीन मालिके (नवीन आधार वर्ष) सह प्रसिद्ध केली जाईल. तर, मे 2026 पासून औद्योगिक उत्पादन म्हणजेच IIP ची आकडेवारी देखील नवीन मालिकेत प्रसिद्ध होईल.

    Read more

    India Economy : G-20 मध्ये भारत सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; 2027 पर्यंत अर्थव्यवस्थेत 6.5% वाढीचा मूडीजचा अंदाज

    मूडीज रेटिंग्जने असा अंदाज वर्तवला आहे की पुढील दोन वर्षांसाठी भारत जी-२० देशांमध्ये सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहील. मूडीजच्या मते, २०२७ पर्यंत भारताचा जीडीपी विकास सरासरी ६.५% राहण्याचा अंदाज आहे.

    Read more

    GDP growth : जीडीपी ग्रोथ ​​​​​​आर्थिक वर्ष 2025 मध्ये 7% असेल; आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले- FY-26 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था 6.5% दराने वाढेल

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : GDP growth  आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने 2024-25 या आर्थिक वर्षासाठी भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) वाढीचा अंदाज 7% राखला आहे. त्याच […]

    Read more

    India GDP Growth : आणखी एका ग्लोबल एजन्सीने भारताला दिली खुशखबर, टॉप-10 मध्ये भारत अव्वल

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे आणि अर्थव्यवस्थेचा हा वेग असाच चालू राहण्याची अपेक्षा आहे. सर्व जागतिक रेटिंग एजन्सींना यावर […]

    Read more

    थेट कर संकलनात ११ टक्के वाढ, GDP वाढीचा दर अंदाजापेक्षा जास्त; भारताची अर्थव्यवस्था योग्य मार्गावर!

    आगाऊ कर संकलनात चांगली वाढ हे कराचे जाळे आणखी विस्तारत असल्याचे द्योतक आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  भारताच्या अर्थ मंत्रालयाने काल म्हणजेच १८ जून […]

    Read more

    GDP Growth : देशाच्या अर्थव्यवस्थेत मजबुती, दुसऱ्या तिमाहीत जीडीपी ८.४ टक्क्यांवर, ८ कोअर सेक्टरमध्ये विकास दरात वाढ

    GDP Growth : या आर्थिक वर्षात जुलै ते सप्टेंबरदरम्यान दुसऱ्या तिमाहीत देशाचा आर्थिक विकास दर (जीडीपी) 8.4 टक्के होता. तर पहिल्या तिमाहीत जीडीपी 20.1 टक्के […]

    Read more

    RBI Credit Policy : व्याजदरांमध्ये कोणताही बदल नाही, RBIचा 10.5% जीडीपी ग्रोथचा अंदाज

    RBI Credit Policy : आरबीआयने रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज सांगितले की, रेपो रेट […]

    Read more