इस्रायलने गाझामधील लष्करी कारवाया तत्काळ थांबवाव्यात!
आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे नेतन्याहू सरकारला आदेश विशेष प्रतिनिधी हेग: इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस (ICJ), संयुक्त राष्ट्रांच्या सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी गाझामधील रफाह शहरात इस्रायली लष्करी कारवाई तात्काळ […]