Gaza : गाझा पुननिर्माणासाठी अरब देशांचा पुढाकार, 5 वर्षांत विकसित करण्याचे उद्दिष्ट; सहा देश आले एकत्र
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते की, गाझाचे टेकओव्हर करून त्यास ‘मध्यपूर्वेतील रिव्हेरा’च्या रूपात विकसित करू. सुमारे २३ लाखांहून जास्त गाझावासीय निर्वासित होण्यापासून वाचण्यासाठी आखाती सहकार्य परिषदेतील सर्व ६ सदस्य देश सौदी अरेबियाच्या रियाधमध्ये एकत्र आले आहेत.