अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कारप्रकरणी सपा सरकारमधील मंत्री गायत्री प्रजापतीसह तिघांना जन्मठेप, 2 लाखांचा दंडही
Gayatri Prasad Prajapati Sentenced To Life Imprisonment : चित्रकूट अल्पवयीन सामूहिक बलात्कार प्रकरणात समाजवादी पक्षाच्या सरकारमधील मंत्रिपदी राहिलेल्या गायत्री प्रसाद प्रजापतीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली […]