Naxal Attack in Gaya : गयामध्ये नक्षलवाद्यांनी 4 जणांना दिली फाशी, बॉम्बस्फोट करून उडवले घर
गडचिरोलीत नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केल्यानंतर शनिवारी सायंकाळी उशिरा बिहारच्या गयामध्ये नक्षलवाद्यांनी हल्ला केला. गयापासून ७० किमी अंतरावर असलेल्या डुमरिया ब्लॉकच्या मौनवर गावात माओवाद्यांनी दोन महिलांसह […]