Gautam Gambhir : गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक
भारतीय संघाचे प्रशिक्षक आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या व्यक्तीवर गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी देणारा ईमेल पाठवल्याचा आरोप आहे.