Gautam Adanis : अब्जोपती गौतम अदानींच्या धाकट्या मुलाचे लग्न होणार अगदी साधेपणाने!
अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांचा धाकटा मुलगा जीत याचे लग्न पुढील महिन्यात ७ फेब्रुवारी रोजी होणार आहे. हे लग्न साध्या पद्धतीने होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या लग्नात कोणत्याही सेलिब्रिटीला आमंत्रित केले जाणार नाही.