गौतम अदानी बनले आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत, एका वर्षात 33 अब्ज डॉलर्सची संपत्तीत वाढ
Gautam Adani : भारताचे सुप्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी चीनच्या झोंग शानशान यांना मागे टाकत आशिया खंडातील दुसर्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनण्याचा बहुमान पटकावला आहे. […]