पंतप्रधान मोदी आज लाँच करणार ‘गती शक्ती योजना ‘ ; देशाला देणार 100 लाख कोटी रुपये, काय आहेत ‘गती शक्ती योजने ‘ वैशिष्ट्ये
१०० लाख कोटी रुपयांची ही योजना आज लाँच होणार आहे. या योजनेचा उपयोग देशातील रोजगाराच्या संधी सुधारण्यासाठी केला जाईल. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोना […]