२७ वर्षांची साथ …! बिल गेट्स आणि पत्नी मेलिंडा यांनी सोडले एकमेकांचे हात ; घटस्फोट घेणार मात्र सामाजिक कार्यासाठी एकत्रच!
बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स यांची १९८७ मध्ये पहिल्यांदा भेट झाली. त्यावेळी मेलिंडा मायक्रोसॉफ्टमध्ये प्रॉडक्ट मॅनेजर म्हणून काम करत होत्या. १९९४ मध्ये या […]