• Download App
    Gas leak | The Focus India

    Gas leak

    Tarapur MIDC : पालघरच्या तारापूर एमआयडीसीत वायू गळती; हवेत पसरले लोट, नागरिकांमध्ये घबराट; साठवणूक टँकमधून ओलियमची गॅस लिक

    पालघर जिल्ह्यातील तारापूर एमआयडीसीमधील ‘डी-झोन’ भागात असलेल्या भघेरिया केमिकल्स (पूर्वीचे झेनित केमिकल्स) या कंपनीत आज दुपारी 2 च्या सुमारास भीषण वायू गळतीची घटना घडली. ओलियम वायूची ही गळती इतकी तीव्र होती की, तिचे पडसाद सुमारे दीड किलोमीटर परिसरापर्यंत उमटले आहेत. या वायू गळतीमुळे परिसरातील कामगार आणि स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले असून, अनेकांना श्वसनाचा त्रास आणि डोळ्यांची जळजळ अशा शारीरिक व्याधींचा सामना करावा लागत आहे.

    Read more

    विशाखापट्टनम कारखान्यात दुर्घटना : अमोनियम गॅस गळतीमुळे 178 महिला गंभीर आजारी, डोळ्यात जळजळ आणि उलट्यांचा त्रास

    वृत्तसंस्था विशाखापट्टनम : विशाखापट्टनममधील अच्युतापुरम येथील पोरस लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतून गॅस गळती झाल्याने सुमारे 178 महिला कर्मचारी आजारी पडल्या. गॅसमुळे या सर्व मजुरांच्या डोळ्यात […]

    Read more

    सुरतमध्ये टँकरमधून गॅस गळती , ४ कामगारांचा मृत्यू ; २५ हून अधिक जणांची प्रकृती चिंताजनक

    मिलजवळील नाल्यात अज्ञात टँकर चालकाने विषारी केमिकल टाकलं होतं.यादरम्यान त्यातून विषारी गॅस गळती सुरु झाली. Gas leak from tanker in Surat, 4 workers killed; More […]

    Read more